Ratris Khel Chale 2 Episode Update | अण्णा-शेवंताचं लफडं समजणार? | Zee Marathi

2019-03-28 45

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ ह्या मालिकेत अण्णांनी झाडलेल्या गोळीचा पाटणकरांवर खूप परिणाम झाला. ते खूप घाबरून गेले. त्यात त्यांनी अण्णा आणि शेवंताला एकत्र पाहिलं तर काय करतील?